CRIME IN THE NAME OF HONOUR

CRIME IN THE NAME OF HONOUR

Speaker: Dr. Manisha Gupte

Date:   Sept 5, 2015, Saturday

Time:   5.30 pm

Venue: Nath Pai Hall, Rashtra Seva Dal Campus, Sinhagad Road, Opposite Dandekar Bridge Petrol Pump, Pune

All are invited. Do join us for this important talk by a famed social activist and scholar.

अभिव्यक्तीच्या वतीने ऑनर किलिंग या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

एकविसाव्या शतकात महासत्तेची स्वप्ने बघत असलेल्या भारतामध्ये रुढी आणि परंपरांची चौकट अतिशय घट्ट असल्याचे दिसून येतेजातींचा प्रभाव अद्यापही कायम आहेउलट जात्याभिमान कसा वाढेल ते पाहिले जातेजाती टिकवण्याचा प्रयत्न केला जातोयाच मानसिकतेतून एखाद्या जातीतील मुलगा किंवा मुलीच्या परजातीतील मुलगा किंवा मुलीवर प्रेम केले अथवा विवाह केला तर त्याला कडवा विरोध केला जातोअमानुषपणे मारहाण केली जातेप्रसंगी त्यांची हत्याही केली जातेयालाच ऑनर किंलिंग किंवा इभ्रतीच्या नावाखाली केला जाणारा हिंसाचार असे म्हटले जाते.

प्रतिष्ठेच्या नावाखाली भारतात दरवर्षी १००० तरुणतरुणींच्या हत्या होतातत्यांचा गुन्हा एवढाच की त्यांनी त्यांच्या पसंतीचा जोडीदार निवडण्याची हिंमत केलीआजवर या घटना पंजाब,हरियाणा या राज्यांमध्ये घडत होत्याआता त्याचे लोण महाराष्ट्रातही आले आहेआंतरजातीय विवाह केलेल्या मुलीच्या बापाने गळा घोटण्याची घटना नाशिकमध्ये घडली आहेएव्हरेस्टवीर राहुल येलंगेने आंतरजातीय विवाह केला म्हणून जात पंचायतीने त्याला बहिष्कृत केलेजातींची इभ्रत राखण्याच्या प्रयत्नांमधूनच अशा घटना घडल्या आहेतत्यातच आपल्या जातीतील मुलीने परजातीतील मुलावर प्रेम केले किंवा त्याच्याशी विवाह केला तर इभ्रत जाईल ही भावना उफाळून वर येतेत्या भरात आपल्याच मुलीचा गळा घोटण्यासही मागेपुढे पाहिले जात नाही.

याच विषयावर तरुणाईशी संवाद साधण्यासाठी अभिव्यक्ती या संघटनेच्या वतीने इभ्रतीच्या नावाखाली होणाऱ्या हिंसा या व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

अभिव्यक्ती आयोजित करीत आहे

व्याख्यानः   इभ्रतीच्या नावाखाली होणाऱ्या हिंसा

वक्त्याः      डॉमनीषा गुप्ते

दिनांकः      शनिवार५ सप्टेंबर२०१५

वेळः          संध्या.३०

स्थळः        बॅनाथ पै हॉलराष्ट्र सेवा दल परिसरदांडेकर पूलाजवळपुणे

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s